- Status बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे १) मोबाइल नंबर २) रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा.
- त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Installment ची माहिती मिळेल.
➡️ Beneficiary Status चेक करा ⬅️
➡️ यादीत नाव पहा ⬅️
नमो शेतकरी योजना 4 था हप्ता तारीख
- महाराष्ट्रात सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्ते यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहेत.
- आता चौथा हप्ता कधी मिळेल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
- चांगली बातमी अशी आहे की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख त्यांच्या बँक खात्यांमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यानंतर म्हणजेच 29 जुलै 2024 नंतर कधीही हस्तांतरित केली जाईल.
- या आर्थिक सहाय्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि लहान शेतकऱ्यांना मदत करणे, त्यांना त्यांचे कृषी कार्य चालू ठेवण्यास मदत करणे हा आहे.