एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय यांचे सरसगट वीज बिल माफ

 

तुमचे वीज बिल माफ झाले का ?
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

MSEDCl Bill Payment : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प आज सादर केला. त्यात शेतकऱ्यांसाठी एका मोठा योजनेची त्यांनी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात अखंडित वीज पुरवठा होणार आहे. त्यांच्या शेतात आता बत्ती गुल होणार नाही. अखंडित वीज पुरवठा झाल्याने शेतीला पाणी देण्यासाठी रात्र रात्र जागून काढावी लागणार नाही. आज विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अजितदादांनी या योजनेवर विशेष भर दिला.

 

तुमच्या वीज बिल माफ झाले का ?
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

शासनाकडून अलीकडेच शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलावरील ओझे कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. चला या निर्णयाची सविस्तर माहिती पाहूया. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांचे वीज बिल सरसकट माफ करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून महावितरण महामंडळाला आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. 

 

तुमच्या वीज बिल माफ झाले का ?
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

शेतकरी हा राज्याचा कणा आहे. परंतु गेल्या काही वर्षांत वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. विशेषत: वीज बिलांमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी भार ठरली होती. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शासनाकडून महावितरण महामंडळाला वीज बिल माफीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून या योजनेसाठी निधी वाटप करण्यात येणार आहे. तर आदिवासी विकास मंत्रालयाकडूनही कृषी पंपधारक आणि अनुसूचित जातीशी संबंधित वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी 200 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे msedcl bill payment.

Leave a Comment