या तारखेला जमा होणार नमो किसान शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈
Namo Shetkari Sammn Nidhi Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने १७९२ कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता दिली आहे. मागील अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते. ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ न मिळण्यात बँक खात्यांचा अडथळा पहिला हप्ता ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. त्यात आता वाढ झाली असून अंदाजे ९५ लाख शेतकऱ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.
या तारखेला जमा होणार नमो किसान शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈
महाराष्ट्रात सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्ते यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहेत. आता चौथा हप्ता कधी मिळेल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. चांगली बातमी अशी आहे की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख त्यांच्या बँक खात्यांमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यानंतर म्हणजेच 29 जुलै 2024 नंतर कधीही हस्तांतरित केली जाईल. या आर्थिक सहाय्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि लहान शेतकऱ्यांना मदत करणे, त्यांना त्यांचे कृषी कार्य चालू ठेवण्यास मदत करणे हा आहे Namo Shetkari Sammn Nidhi Yojana.
या तारखेला जमा होणार नमो किसान शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈