नमो शेतकरी ४००० हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादी जाहीर

बँक खात्यात ४ हजार रुपये जमा लाभार्थी यादीत नाव स्टेटस
➡️ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬅️

 

CM Kisan : शेतकरी साठी एक दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण आज करण्यात आलं. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे , आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या हप्त्याचं वितरण करण्यात आलं.

 

बँक खात्यात ४ हजार रुपये जमा लाभार्थी यादीत नाव स्टेटस
➡️ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬅️

 

परळी वैद्यनाथ इथं आजपासून 25 ऑगस्टपर्यंत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांना नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण करण्यात आलं आहे. परळी व बीड जिल्ह्याच्या इतिहासात राज्यस्तरीय शेतकरी कृषी महोत्सव पहिल्यांदाच होतो आहे. या महोत्सवाचे दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं.

 

बँक खात्यात ४ हजार रुपये जमा लाभार्थी यादीत नाव स्टेटस
➡️ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬅️

 

केंद्र सरकार देशभरात शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. अशाच प्रकारची योजना शेतकरी महाराष्ट्र सरकारनं देखील सुरु केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारनं सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी ऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळणार आहेत.

 

बँक खात्यात ४ हजार रुपये जमा लाभार्थी यादीत नाव स्टेटस
➡️ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬅️

Leave a Comment