Shetkari Karjmafi
50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈
Shetkari Karjmafi : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुपला दररोज नवनवीन शेतकरी बांधव जॉईन होत असतात अशातच मला व्हाट्सअप वरती खूप मेसेज आले की सर 50 हजार रुपये अनुदान योजनेची यादी अपलोड करावी, यामुळे, शेतकरी लाभार्थी 50 हजार रुपये अनुदान योजनेची आलेली जिल्ह्यांची यादी येथे दिलेली आहे. मित्रांनो खाली दिलेली माहिती वाचा व दिलेल्या लिंक वरती क्लिक करून 50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी आलेली यादी पहा तसेच इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही आलेली लाभार्थी यादी पाठवा.
50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकरी मित्रांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन तीन वर्षांचा कालावधी विचारात घेऊन मान्यता देण्यात आली होती. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात शेतकरी पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या लाभार्थी शेतकरी मित्रांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली होती.
50 हजार रुपये शेतकरी लाभार्थी यादी
👉 येथे क्लिक करून पहा 👈
प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक लाभार्थी शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत शेतकरी पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आली होती Shetkari Karjmafi.