एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील #अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा – महिला व बाल विकास मंत्री @iAditiTatkare pic.twitter.com/okktrdAVHh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 15, 2024
👉लाडकी बहीण योजना ३ हजार रुपये यादी येथे पहा👈
iAditiTatkare : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.
👉लाडकी बहीण योजना ३ हजार रुपये यादी येथे पहा👈
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील #अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा – महिला व बाल विकास मंत्री @iAditiTatkare pic.twitter.com/okktrdAVHh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 15, 2024
👉लाडकी बहीण योजना ३ हजार रुपये यादी येथे पहा👈
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील #अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा – महिला व बाल विकास मंत्री @iAditiTatkare
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील #अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा – महिला व बाल विकास मंत्री @iAditiTatkare pic.twitter.com/okktrdAVHh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 15, 2024
👉लाडकी बहीण योजना ३ हजार रुपये यादी येथे पहा👈
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ मध्ये महिलांना दर महिना 1500 रूपये बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. राज्य सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहेत. मात्र काही महिलांना बँकेमध्ये खाते नसल्याने त्यांना अडचण येते आहे.
👉लाडकी बहीण योजना ३ हजार रुपये यादी येथे पहा👈
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील #अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा – महिला व बाल विकास मंत्री @iAditiTatkare pic.twitter.com/okktrdAVHh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 15, 2024
👉लाडकी बहीण योजना ३ हजार रुपये यादी येथे पहा👈
याच पार्श्वभूीवर ज्या महिलांची अजुनही बँक खाती नाहीयेत त्यांना सहकार्य करत बॅकांना खाते उघडून देण्यासाठी सहकार्य करावी आणि तसे आदेश बँकांना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेत. बँकेमध्ये फक्त तुमचे खाते असून चालणार नाहीतर त्यासाठी तुम्ही केवायसी करणही गरजेच आहे. त्यासोबतच खाते आधारकार्डसोबत जोडलेलं हवं. तरंच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत iAditiTatkare.