लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात,
👉 यादीत नाव पहा 👈
aaditi sunil tatkare : महिला कल्याण व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात,
👉 यादीत नाव पहा 👈
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सध्या चर्चेत आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेतून दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात,
👉 यादीत नाव पहा 👈
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व अदिती मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या aaditi sunil tatkare.
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात,
👉 यादीत नाव पहा 👈