• युनियन बँक ऑफ इंडियाला 1.06 कोटी रुपयांचा दंड
  • मुथूट हाऊसिंग फायनान्सला 5 लाख रुपयांचा दंड
  • सीएसबी बँकेला 1.86 कोटी रुपयांचा दंड

ग्राहकांवर काय परिणाम होईल?
संबंधित बँका आणि फायनान्स कंपनांना लावण्यात आलेला दंड नियमांचे उल्लंघन आधारित आहेत. या कारवाईचा संस्थांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित नाहीत. ही कारवाई आरबीआय बँकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडत असल्याचे द्योतक आहे. यामुळे बँकिंग व्यवस्था मजबूत होईल आणि भविष्यात ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा मिळू शकतील. याशिवाय ग्राहकांचे पैसे देखील सुरक्षित राहतील. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईमुळे ग्राहकांचे नुकसान नाहीतर फायदा होईल.