शेतकऱ्यांना या योजनेची माहिती खालील पद्धतीने मिळवता येईल:

  • महावितरणचे अधिकृत नंबर: 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 वर कॉल करा.
  • मीटर नंबर सांगून वीजबिल माफीची स्थिती तपासता येईल.
  • योजनेसंबंधी कोणतेही प्रश्न असल्यास या नंबरवर विचारता येतील.