सोन्याचे दर तब्बल ४० हजार रुपयांनी घसरले जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

Gold Price Today : आपण मागील दोन महिन्यापूर्वीच्या सोन्याच्या दराकड पाहिलं तर सोन्याचे दर हे 74500 पर्यंत प्रति दहा ग्रॅम सोन्या मागे दर हे प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्या मागे पाहायला मिळत होते. परंतु तेच तर आजचा दर पाहिला तर 7058 पर्यंत प्रति ग्राम 24 कॅरेट सोन्याचे आलेले आहेत. म्हणजेच प्रति दहा ग्राम सोन्याचा भाव हा 70580 रुपये इतका पाहायला मिळत आहे. आणि ही घसरण पाहता तुम्हाला प्रति दहा ग्राम सोन्या मागे जवळ जवळ 4000 रुपयांपर्यंतचा लाभ होणार आहे.

 

👉 सोने स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर 👈

 

आणि याचबरोबर आपण पाहिलं तर प्रति 100 ग्रॅम सोन्या मागे तुम्हाला जवळजवळ चाळीस हजार रुपयापर्यंत सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. आणि यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आज जिल्ह्यानुसार सोन्याचे किती दर आहेत हे तुम्ही पाहू शकता.

 

👉 सोने स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर 👈

 

आज भारतात सोन्याची किंमत २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹ 6,470 आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹ 7,058 प्रति ग्रॅम आहे. गेल्या काही वर्षांपासून सोने हे चलनवाढीविरूद्ध एक परिपूर्ण बचाव आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. फक्त वाचकांसाठी माहितीच्या उद्देशाने भारतात सोन्याची किंमत प्रदान करत आहे. हे सोन्याचे दर आज अद्यतनित केले जातात आणि देशातील नामांकित ज्वेलर्सकडून घेतले जातात Gold Price Today.

Leave a Comment