‘वंचित राहिलेल्या १६९१ शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक फार्मर कॉर्नर यावर किंवा सीएससी केंद्रावर जाऊन मोबाईल क्रमांक अपडेट करावा. अथवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा. ३१ ऑगस्ट ही मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची अंतिम तारीख आहे.
काही शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक नातेवाइकांचे, मित्रांचे दिले आहेत किंवा मोबाईल क्रमांक बदललेले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. या शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक लिंक करण्याचे काम सुरू आहे. नमो सन्मान योजनेचा लाभ घेताना मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतर पी. एम. किसान योजनेचाही लाभ या वंचित लाभार्थ्यांना मिळणार आहे.
यादी पाहण्यासाठी व तुमची स्टेटस पाहण्यासाठी
➡️ येथे क्लिक करा ⬅️