रिझर्व्ह बँकेची 5 बँकांवर मोठी कारवाई; तुमचे खाते आहे का? पहा यादीत नाव

 

या ५ बँकांवर मोठी कारवाई
👉 येथे करून पहा 👈

 

RBI Action On 5 Bank  : रिझर्व्ह बँकेने सीएसबी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मुथूट हाऊसिंग फायनान्ससह पाच संस्थांनानिडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेड यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 बँका आणि 3 फायनान्स कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने सीएसबी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मुथूट हाऊसिंग फायनान्ससह पाच संस्थांनानिडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेड यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे.

 

या ५ बँकांवर मोठी कारवाई
👉 येथे करून पहा 👈

 

युनियन बँक ऑफ इंडियाला 1.06 कोटी रुपयांचा दंड RBI ने CSB बँकेला वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील जोखीम तसेच व्यवस्थापनासंबंधित निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1.86 कोटी रुपयांया दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने युनियन बँक ऑफ इंडियाला KYC शी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल आणि इतर कारणांमुळे 1.06 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

या ५ बँकांवर मोठी कारवाई
👉 येथे करून पहा 👈

 

मुथूट हाऊसिंग फायनान्सला’नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी – हाउसिंग फायनान्स कंपनी (रिझर्व्ह बँक) निर्देश, 2021′ च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय निडो होम फायनान्स लिमिटेडला 5 लाख रुपये आणि अशोका विनियोग लिमिटेडला 3.1 लाख रुपयांचा दंडही रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे. संबंधित बँका आणि फायनान्स कंपनांना लावण्यात आलेला दंड नियमांचे उल्लंघन आधारित आहेत. या कारवाईचा संस्थांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित नाहीत. ही कारवाई आरबीआय बँकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडत असल्याचे द्योतक आहे. यामुळे बँकिंग व्यवस्था मजबूत होईल आणि भविष्यात ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा मिळू शकतील. याशिवाय ग्राहकांचे पैसे देखील सुरक्षित राहतील. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईमुळे ग्राहकांचे नुकसान नाहीतर फायदा होईल RBI Action On 5 Bank.

Leave a Comment