ज्या महिलांनी 31 जुलै पूर्वी अर्ज केले होते त्यांच्या खातात ३ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेतच! परंतु ज्या महिन्यांनी त्याच्यानंतर अर्ज केला होता अशा महिलांना 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथील राज्यस्तरीय मेळाव्या दरम्यान ३ हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
तसेच जुन्या व नव्या मिळून सर्व महिलांच्या खात्यात आणखी १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे एकूण महिलांना ४५०० रुपयांचे म्हणजे तीन हप्ते खात्यात 31 तारखेला दिवशी जमा होणार आहेत, तोपर्यंत जुन्या लाभार्थ्यांची यादी खाली दिलेल्या आहे ती यादी बघू शकतो
⬇️⬇️⬇️👇👇👇