पी एम किसान योजना १८ वा हप्ता – २ हजार
नमो किसान योजना ५वा आणि ६वा हप्ता – ४ हजार

अशे दोन्ही योजनांचे मिळून ६ हजार रुपये तुम्हाला ऑक्टोबर १५ ते नोव्हेंबर १५ या दरम्यान मिळतील, तुम्हाला मिळणार का याचे स्टेटस खाली पहा

18व्या हप्त्याचे स्टेटस कसे तपासावे?

  1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “Beneficiary Status” पर्यायावर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती टाका आणि कॅप्चा भरा.
  4. सबमिट बटनावर क्लिक करा, आणि तुमच्या हप्त्याची स्थिती स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

👇👇👇
तुम्हाला मिळणार का याचे स्टेटस पहा