हे काम करा तरच खात्यात जमा होणार ३ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून माहिती व यादी पहा 👈
Aditi Tatakare : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. आदिती तटकरे “या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक करावे लागते”. ते कसे करावे, जाणून घेऊया. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे’ पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरे व राज्य सरकारने योजनेची घोषणा केल्यानंतर त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. कोट्यवधी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
हे काम करा तरच खात्यात जमा होणार ३ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून माहिती व यादी पहा 👈
मात्र अनेक जणींचं आधार कार्ड हए बँक अकाऊंटशी लिंक केलेलं नाही. हे बँक खातं आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं याची अथपासून.. इतिपर्यंतची माहिती आपण जाणन घेऊया. मात्र सर्वात आपण हे तपासणं गरजेचं आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे की नाही. त्यासाठी काय करावं लागेल ?
हे काम करा तरच खात्यात जमा होणार ३ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून माहिती व यादी पहा 👈
त्यानंतर माय आधार च्या वेसबाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून लॉगिन करावे.
त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तोही भरावा.
ओटीपी टाकल्यावर लॉग-इन करून घेता येईल. समोर आधार कार्डची होम-स्क्रीन दिसेल.
खाली स्क्रोल केल्यावर Bank seeding status हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे.
तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचं नाव, आणि तुमचं Bank seeding status हे ॲक्टिव्ह आहे की नाही ते दिसेल.
बऱ्याच लोकांचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते स्टेटस inactive असं दिसतं,तसं असेल तर तिथे ती माहिती दिसते.
असा मेसेज आला तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक कसं करावं ते समजून घेऊया.
हे काम करा तरच खात्यात जमा होणार ३ हजार रुपये
👉 येथे क्लिक करून माहिती व यादी पहा 👈
आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.
सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.